मुंबई महापालिकेकडून महिलांना यंत्रसामुग्री , अर्थ सहाय्य योजना


मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागातर्फे महिला व बालकल्याण योजना या  योजनेची अंमलबजावणी केली जाणार 



लाभार्थी कोण असणार  ?

विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, ४० वर्षावरील अविवाहित महिला गिरणी कामगार, देवदासी आणि कोरोनामध्ये पतीचे मृत्यू झालेल्या विधवा महिला

या योजनेतून कोणती यंत्र सामग्री मिळणार 

घरघंटी, शिवण यंत्र आणि मसाला कांडप यंत्र साहित्य मोफत वितरित करण्यात येणार आहे.


निवड कशी होणार?

पात्रता तपासून लॉटरी पद्धतीने करण्यात येणार 

अर्ज कुठे मिळतील ? 

सदर योजनेसाठी चे अर्ज जवळील विभाग (वॉर्ड ऑफिस ) कार्यालय मध्ये मिळतील. 

#आवश्यक कागदपत्रे#

1) रंगीत फोटो
2) आधार कार्ड झेरॉक्स
3) पॅनकार्ड झेरॉक्स
4) रेशन कार्ड झेरॉक्स
5) मतदान ओळखपत्र झेरॉक्स
6) पतीच्या मृत्यू दाखल्याची झेरॉक्स ( विधवा महिलांकरिता)
7) देवदासी ओळखपत्र झेरॉक्स ( देवदासी करिता)
8) अविवाहित दाखला ( 40 वर्षांवरील अविवाहित महीलांकरिता) 



*अर्ज भरण्याचा कालावधी*


*17 फेब्रुवारी 2023 ते 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत*

*वेळ : सकाळी 10 ते रात्री 09 पर्यंत*


अर्जाचा फॉरमॅट व अधिक माहितीसाठी 
Click here